शेंदुर्णी सोयगाव रस्त्याचे काम ठप्प ,भाविकांची गैरसोय ,प्रशासनाचे दुर्लक्ष.

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी –  शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावरील शेंदुर्णी शहरातून जाणारा दोन किलोमीटर चा रस्ताचे काम खोळबलेले आहे. परंतु याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक व भाविकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेरच्या अख्यारीत रस्त्याचे काम तात्काळ व्हावे अशी ही मागणी यात झालेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने … Continue reading शेंदुर्णी सोयगाव रस्त्याचे काम ठप्प ,भाविकांची गैरसोय ,प्रशासनाचे दुर्लक्ष.